कोल्हापूर - माणसाला आलेलं अपंगत्व त्यांच्या जगण्याची ससेहोलपट करून सोडत, शरीराचा एखादा अवयव साथ देत नसेल दिनचर्या ठप्प होते पण हेच अपंगत्व अनेकांच्या जीवनभराच्या नशिबी आलं तरीही या संकटावर मात करत खंबीरपणे जगण्याची प्रेरणा काही लोक देतात. शिंगणापूर येथे राहणारे आडके दांपत्य अनेक गरजू दिव्याग, अपंग, पोरक्या मुलींचा सांभाळ करण्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहेत.
बातमीदार : मतीन शेख
व्हिडिओ : बी. डी. चेचर